HW News Marathi
Covid-19

बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक, दोन जणांचा रिपोट पॉझिटिव्ह

बीड | सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड च्या प्रशासनाने अतोनात प्रयत्न केले, मात्र दोन घुसखोरांनी घुसखोरी करत बीड मध्ये कोरोनाला आणले. आत्ताच आलेल्या दोन स्वाब टेस्टीग चे रिपोट हे पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्याचे शल्याचिकिश्चक डॉ अशोक थोरात यांनी दिलेल्या माहिती नुसार हे लोक छुप्या मार्गाने बीड मध्ये दाखल झाले असून यामुळे हा सर्व प्रकार घडला. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कार न नसल्याचे ही डॉ अशोक थोरात यांनी सांगितले आहे. सतर्क राहा घरातच सुरक्षित राहा अति आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असे ही ते म्हणले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार ! जयंत पाटलांची माहिती

News Desk

कल्याण डोंबिवलीत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ! जाणून घ्या नवी नियमावली…

News Desk

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस, मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

News Desk