HW News Marathi
महाराष्ट्र

सोनू, तुझा सरकारवर भरवसा नाय का? VIDEO

मुंबई सोनू, तुझा मायावर भरवसा नाय का? हे गाणं विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलं असून. याच गाण्याचा आधार घेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजप-शिवसेना युती सरकारला लक्ष्य केलं आहे. घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही, तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदली, राऊतांची भविष्यवाणी

Aprna

राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपला रामराम ठोकणार ?

Gauri Tilekar

“अर्णब गोस्वामींच्या मुद्यावर भाजप गप्प का?” राऊतांचा सवाल

News Desk