HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील महाविकाआघाडी सरकार १० मार्चनंतर सत्तेतून जाईल; चंद्रकात पाटलांची भविष्यवाणी

मुंबई | “देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी निकाल लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार सत्तेतून जाईल,” अशी भविष्यवाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सध्या महाविकासआघाडी स्थिती पाहात हे सरकार फार काळ टीकणार नाही, असे पाटील म्हणाले. पाटील हे पुण्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पाटील म्हणाले, “राज्यातील सध्या महाविकासआघाडी सरकारची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषक सांगू शकेलकी, महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. राज्य सरकारच्या मतभेद उफाळले असून दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी अनिल देशमुखांकडून यादी मिळत होती, असा दावा केला होता. यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ही यादी पुढे पाठवत होते. तर दुसऱ्या बाजुला  आयपीएस अधिकारी परमवीरसिंग म्हटले, सचिन वाझेंना पुन्हा नोकरीत रुजू करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्र्यांनी दाबाव आल्याचा दावा केला. यावरू कळते की, महाविकासआघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये संवेदनशीलात न दाखविली नाही, असे ते म्हणाले

“पुण्यात किरीट सोमय्यांचा काल (११ फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. राज्यात महाविकासआघाडी सरकार ज्यापद्धतीने सत्तेचा वापर करत आहे, ते आम्ही सहन करणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांमार्फत खोट्या केसेस दाखल करण्याचा दवाब टाकला जात आहे. परंतु आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असे पाटील म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तुमचा वापर होऊ देऊ नका”; संजय राऊतांचा राज्यपालांना सल्ला

News Desk

नारायण राणेंचा कोकणात डंका,’या’ निवडणुकीत महाविकासआघाडीला दिला धक्का!

News Desk

‘मराठा आरक्षणा बाबत मोठी बातमी,’ राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्याची तयारी!

News Desk