HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वाधिक नुकसानग्रस्त सणसर गावाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट ;केली पाहणी

पुणे | गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसानग्रस्त भागातील सणसर गावाला आज खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली.

दरम्यान नुकसानीची पाहणी करून झाल्यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात’, किशोरी पेडणेकरांचे राणेंवर टीकास्त्र!

News Desk

आमच्या नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातय – सुप्रिया सुळे

News Desk

बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे दिमाखदार लोकार्पण

News Desk