HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक ! ३ दिवसाच्या बाळासह आईचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

मुंबई | चेंबूरमधील तीन दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ माजली होती. यानंतर बाळ आणि आईचा आज (३ एप्रिल) कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही महिला डिलिव्हरीसाठी चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. ज्या वॉर्डमध्ये महिलेला ठेवण्यात आले होते. यात कोरोनाचा रुग्ण अॅडमिट होता. त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्या व्यक्ती समजल्यानंतर त्याला तेथून हलवले. मात्र, या वॉर्डचे निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले.

या महिला आणि बाळचा कोरोनाची लागण झाल्याचे समजता त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा कोरोना आहवाल निगेटिव्ह आला तर बाळाला कस्तुरबा रुग्णालयातील रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

२६ मार्च रोजी डिलिव्हरीसाठी चेंबूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. ज्या वॉर्डमध्ये महिलेला ठेवण्यात आले होते. यात कोरोनाचा रुग्ण अॅडमिट होता. त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्या व्यक्ती समजल्यानंतर त्याला तेथून हलवले. मात्र, या वॉर्डचे निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामुळे महिला आणि बाळा कोरोनाची लागण झाल्याची माहिती महिलेच्या पतीने केला. यासंदर्भातील माहिती महिलेच्या पतीने एक व्हिडिओ बनवून तो फेसबुकवर शेअर केला. या व्हिडिओद्वारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याप्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली. सध्या बाळ आणि आईवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव, १० जणांचा होरपळून मृत्यू

News Desk

शेतकऱ्यांनो घाबरू नका…आणि टोकाचा निर्णय घेऊ नका… सरकार तुमच्या पाठीशी! – अजित पवार

Aprna

‘राजकीय संन्यास घेण्याची वेळचं येणार नाही,पुढची २५ वर्षे राजकारणात राहणार’

Ruchita Chowdhary