HW News Marathi
Covid-19

राज्यात १२३३ नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण १६ हजार ७५८ वर पोहोचली

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. काल (६ मे) १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

  • मुंबई : १०,७१४ (४१२)
  • ठाणे: ८६ (२)
  • ठाणे मनपा: ५४३ (८)
  • नवी मुंबई मनपा: ५१९ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: २४७ (३)
  • उल्हासनगर मनपा: १३
  • भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
  • मीरा भाईंदर मनपा: १८७ (२)
  • पालघर: ३६ (१)
  • वसई विरार मनपा: १७५ (४)
  • रायगड: ६० (१)
  • पनवेल मनपा: ११५ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: १२,७१६ (४४१)
  • नाशिक: २४
  • नाशिक मनपा: ४८
  • मालेगाव मनपा: ३९१ (१२)
  • अहमदनगर: ४४ (२)
  • अहमदनगर मनपा: ०९
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: २४ (१)
  • जळगाव: ५१ (११)
  • जळगाव मनपा: १४ (२)
  • नंदूरबार: १९ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ६३२ (३१)
  • पुणे: १०३ (४)
  • पुणे मनपा: १८६१ (११५)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
  • सोलापूर: ६
  • सोलापूर मनपा: १६९ (८)
  • सातारा: ८९ (२)
  • पुणे मंडळ एकूण: २३५१ (१३२)
  • कोल्हापूर: १० (१)
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: ३२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
  • सिंधुदुर्ग: ४ (१)
  • रत्नागिरी: १६ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (४)
  • औरंगाबाद:३
  • औरंगाबाद मनपा: ३७० (११)
  • जालना: ८
  • हिंगोली: ५८
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ४४१ (१२)
  • लातूर: १९ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ३
  • नांदेड मनपा: २८ (२)
  • लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
  • अकोला: ८ (१)
  • अकोला मनपा: ७५ (८)
  • अमरावती: ४ (१)
  • अमरावती मनपा: ६९ (९)
  • यवतमाळ: ९२
  • बुलढाणा: २४ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: २७६ (२०)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: १८० (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ३
  • नागपूर मंडळ एकूण: १८८ (२)
  • इतर राज्ये: ३२ (६)

एकूण: १६ हजार ७८५ (६५१)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्ण वाढल्यास पश्चिम बंगालसारखा महाराष्ट्रालाही निर्णय घ्यावा लागेल! – विजय वडेट्टीवार

Aprna

पुण्यात रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८२.९४ टक्के…

News Desk

राज्यातील लॉकडाऊनच्या गोंधळावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk