HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

मुंबई | राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले असले तरी यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही, पुढील वर्षापासून हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. मात्र पुढच्या वर्षापासून हे आरक्षण लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका यंदा मराठा विद्यार्थ्याना बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, अशी माहिती मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk

मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा

Aprna

शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर पुण्यातही गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांची टीका

Aprna