HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ८ वर; देशातील एकूण संख्या १२ वर

मुंबई | पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे ६ तर पुण्यात १ रुग्ण सापडला आहे. मुंबईजवळील कल्याण-डोंबिवलीत १ ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ८ वर गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशात सर्वात पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण कर्नाटकात सापडला होता. यानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडले होते. यामुळे आता देशातील ओमिक्रॉमच्या रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे.

कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना ओमिक्रॉनली लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यालायने दिली. यानंतर गुजरामध्ये एका वृद्ध व्यक्तीला काल (४ डिसेंबर) ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली. आता राज्यातील कल्याण-डोंबिवलीमधील एका तरुणाला आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे ६ तर पुण्यात १ रुग्ण सापडले. पिंपरी-चिंडवडमध्ये नायजेरियातून परतलेल्या तीन जणांमुळे तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक मिळाली आहे. तर यातील तीन जणांचे लसीकरण झाले तर तीन रुग्णाचे लसीकरणा झाले नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली नाही !

News Desk

…बोलत राहिलास तर ट्रेलर देईन, निलेश राणेंचा रोहित पवारांना इशारा

News Desk

“राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार?”, मोदींचा राज्यांना सवाल

News Desk