HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कामगार संघटनांनी दिली संपाची हाक

मुंबई। केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात कामगार संघटनांनी आज आणि उद्या दोन दिवसीय संप पुकारला आहे. कामगार संघटनने भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी संपामुळे आज (२८ मार्च) आणि उद्या (२९ मार्च) ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. या संपात बँकांसह रेल्वे, संरक्षण, कोळसा, ऊर्जा, स्टील, तेल, दूरसंचार, टपाल, प्राप्तिकर विभाग, तांबे, विमा क्षेत्रातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत.

बँकांनी केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरण विरोधात संप सहभागी झाले असून संघामध्ये बँकी क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सहभागी होणार असल्याने बँकेच्या व्यवहारवर परिणाम होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

swarit

औट्रम घाटातील रस्ता खचला, वाहतूक ठप्प

News Desk

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

Aprna