HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’

मुंबई | दरवर्षी प्रमाणे यंदा ही प्रजासत्ताक दिना निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देशातील पोलीसांना शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली आहेत. यावर्षी महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ७ जणांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या ‘राष्ट्रपती पोलीस पदक’साठी प्रशिक्षण आणि विशेष विभाग, अतिरीक्त महासंचालक एस जन्नाथ, वागळे इस्टेट ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक विनायक राजपूत यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 7 पोलिसांना पोलीस शार्येपदक

  • एम राजकुमार, आपीएस, अतिरिक्त पोलिस अधिक्षक
  • संदीप पुंजा मंडलिक, पोलिस उपनिरिक्षक
  • रमेश ज्ञानोबा खांडवे, पोलिस उपनिरिक्षक
  • नानगासू पंजामी उसेंडी, नाईक
  • निलेश जोगा मडवी, पोलिस शिपाई
  • रमेश नटकू अतराम, पोलिस शिपाई
  • बबलू दादूराम पुनगाडा, पोलिस शिपाई

39 पोलिसांना ‘पोलीस पदक’

  1. ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण,पोलीस उपायुक्त,परिक्षेत्र -2,दक्षिण विभाग मुंबई.
  2. महेश उदाजी पाटील.पोलीस अधिक्षक,ठाणे ग्रामीण.
  3. रवींद्र कुसाजी वाडेकर.सहाय्यक पोलीस आयुक्त.डोंबिवली विभाग,ठाणे शहर.
  4. शांताराम तुकाराम अवसरे,सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,ठाणे शहर.
  5. विश्वेश्वर प्रभकर नांदेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,नांदेड.
  6. जर्नाधन जगन्नाथ घाडगे,सहाय्यक समादेशक,राज्य राखीव पोलीस बल गट -3जालना.
  7. संजीवकुमार विश्वासराव पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,कोल्हापूर.

8. नेहरू दशरथ बंडगर,पोलीस निरिक्षक,राज्य राखीवपोलीस दल(प्रशिक्षण),दौंड.

9. बाळासाहेब रामचंद्र घाडगे,पोलीस निरीक्षक,उत्तर पोलीस नियंत्रन कक्ष,मुंबई शहर

10. भीम वामन छापछडे,पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश),पोलीस संचालक (बिनतारी संदेश),पुणे.

11. प्रकाश कचरू सहाणे,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,बुलढाणा.

12. प्रकाश नागप्पा बिराजदार,पोलीस निरीक्षक,वसई-पालघर.

13. संजय रामराव देशमुख,पोलीस निरीक्षक,स्थनिक गुन्हे शाखा,यवतमाळ.

14. शाम सखाराम शिंदे,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.

15. पांडूरंग नारायण शिंदे,पोलीस निरीक्षक,कुलाबा,मुंबई शहर.

16. सुधीर प्रभाकर असपत,पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,पुणे.

17. सायरस बोमन ईरानी,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.

18. अविनाश लक्ष्मीनारायण आघाव,पोलीस निरीक्षक,औरंगाबाद.

19. सुनिल दशरथ महाडीक,पोलीस निरीक्षक,नागपूर शहर.

20. ज्ञानेश्वर रायभान वाघ,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,मुंबई शहर.

21. सुनिल विष्णुपंत लोखंडे,मुख्य सर्तकता अधिकरी,नागपूर.

22. चंदन शंकरराव शिंदे,पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,मुंबई शहर.

23. लहु परशुराम कुवारे,पोलीस उपनिरीक्षक,आतंकवाद निरोधी पथक,मुंबई शहर.

  1. अब्दुल गफुर गफार खान,पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दल गट-14,औरंगाबाद.
  2. शिवमुर्ती अप्पय्या हुक्केरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,ट्रॉम्बे पोलीस ठाणे,मुंबई शहर.
  3. युवराज मोतीराम पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,विभागीय गुन्हे शाखा,जळगाव.
  4. विक्रम निवृत्ती काळे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
  5. जयसिंगराव खाशाबा संकपाल यादव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
  6. दिलीप पुंडलिक पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,राज्य राख्रीव पोलीस बल गट-6,धूळे.
  7. माताप्रसाद रामपाल पांडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नागपूर शहर.
  8. सुरेश गुणाजी वारंग,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सिंधुदूर्ग.
  9. विलास दगडू जगताप,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सातारा.
  10. चतुर डागा चित्ते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नंदुरबार.
  11. प्रदीप काशिराम पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,धुळे
  12. सोमनाथ रामचंद्र पवार,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
  13. राशीद उस्मान शेख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सांगली.
  14. दिलीप वासुदेव वाघमारे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती शहर.
  15. दिलीपकुमार बब्रुवान सवाने,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सोलापूर ग्रामीण.
  16. नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर,पोलीस शिपाई,पोलीस नियंत्रण कक्ष,नाशिक.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिवंडीत आव्हाडांच्या मनाला येईल तसे अधिकारी बदलतात ! आणखी एक घटक पक्ष नाराज

News Desk

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna

अजित पवारांवर कारवाई करण्याची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत आहे का?

swarit