HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या वस्तीवर तुफान दगडफेक

नांदेड | ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार निवडूण आल्यानंतर या गावात दुमसत असलेला ज्वालामुखी आज फुटला आणि अनुसूचित जातीच्यावस्तीवर दुफान दगडफेक झाली अशी माहिती प्राप्त झाली आहे.

सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिंदी तालुका उमरी या गावात अचानकपणे अनुसुचित जातीच्या वस्तीवर दुफान दगडफेक झाली. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी शिंदी गावात पोहचले आहेत. उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसह शिंदी गावात जावून घडलेल्या प्रकाराबद्दल दोषींवर अत्यंत कडक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली आहे. झालेल्या दगडफेकीमध्ये शेकडो जण जखमी झाले आहेत. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती. शिंदी गावात सध्या तरी तणावपुर्ण शांतता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांची डागडुजी, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थानातील सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावेत! – एकनाथ शिंदे

Aprna

“उचलली जीभ आणि लावली टाळ्याला”, रेणुका शहाणेंचे कंगणाला प्रत्युत्तर!

News Desk

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल

News Desk