HW News Marathi
महाराष्ट्र

आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक

महाड | मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देखील दिले. परंतु एक वर्ष उलटून ही मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणतेही ठोस पावले उचलेले चित्र दिसत नाही.

त्यामुळे राज्य सरकार खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. यासाठी मराठा समाजाने मंगळवारी ५ जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधीस्थळी मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली असून या बैठकीत मराठा मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे राज्यसभेवर तर मुले आमदार?

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा

Aprna

कार्तिकी एकादशीनिमित्ताने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा संपन्न

Aprna