HW News Marathi
महाराष्ट्र

परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत

पुणे | परिवाहन मंडळाच्या ऑनलाइन सोयीमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालीला आळा बसणार असल्याचे परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. ऑल इंडिया परमिट गाड्यांची देशात कुठेही तपासणी करू शकता.

फक्त रिक्षा ज्या भागात त्यांना परवाना दिला आहे. त्याच भागात त्यांची तपासणी करावी, त्याच परिसरात रिक्षा चालवावी असे रावते यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे अंतर्गत ब्रेक चाचणी पथाचे लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २२१ नवे रुग्ण, तर कोरोनाबाधितांची संख्या १९८२ वर पोहोचली

News Desk

मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

News Desk

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk