HW News Marathi
महाराष्ट्र

बीडच्या सेक्स रॅकेटमधील दोन्ही अंकलला अटक

बीड अल्पवयीन विवाहितेला विक्री करणारे दोन अंकलला पोलिसांनी अटक केली आहे. युनूस शेख व तंजुमल शेख असे आरोपीचे नाव आहेत. पश्चिम बंगल मधील एका अल्पवयीन विवाहितेला बीड येथे विक्री केले. तीने काही दिवसांनी तिच्या पतीला संपर्क करून हक्कीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी तीला यशवंतनगर भागातून तिची सुटका करून दोन महिलांना अटक केली होती मात्र दोन अकंल फरार होते रविवारी दोघांना पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.

त्यांच्याकडून आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता असून यापूर्वी किती मुलींची विक्री केली, यात आणखी काेण सहभागी आहे याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भूषण सोनार यांनी ही कामगिरी केली.

आरोपी युनूस व तंजुमल यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, ह्या ५ कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा यंत्रणांना यश

Aprna

“मनसे, भाजप जवळ येत असतील तर राज्याच्या हिताचे”- दरेकर

News Desk