HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री आज ठाण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२४ ऑगस्ट) ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेणार आहेत. तसेच, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढवा बैठक घेणार आहेत.

ठाण्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाणे महापालिकेत पोहोचले असून, नवी मुंबईतील बैठक ४.३० च्या दरम्यान होणार आहे तर त्यानंतर बाकी बैठका पार पडणार आहेत. सातत्याने मुंबईतील काही भागांत कोरोना रुग्ण वाढत आहेत तर काही रुग्ण कमी होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देहविक्रयातील महिलांसाठी यशोमती ठाकूर यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

News Desk

पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

News Desk

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार !

News Desk