HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

मुंबई | राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याची माहिती दिली आहे. माझ्या तपासा दरम्यान मला लागण झाल्याचे समोर आले आहे. माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी नियम पाळत चाचणी करून घ्यावी, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही लागण झाली होती.

 

Related posts

मुंबईत तीनशे किलो टोमॅटोवर दरोडा!

News Desk

भाजपचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून- अशोक चव्हाणांना विश्वास

News Desk

लासलगाव जळीत कांड : पीडितेला उपचारासाठी मुंबईत हलवले

News Desk