मुंबई | कोरोगाव भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ज्येष्ठ कवी वरवरा राव सध्या तळोजा येथील कारागृहात आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवस त्यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे. आणि कोर्टाला सांगितल्याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज घेता येणार नाही आहे.
Bhima Koregaon case: Bombay High Court allows accused Varavara Rao to be admitted at Nanavati hospital for 15 days of treatment, on state government's cost. His family is allowed to visit him as per the hospital's norms.
(File photo) pic.twitter.com/wSqZwUyQc1
— ANI (@ANI) November 18, 2020
दरम्यान, कारागृहात योग्य सुविधा नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी वरवर राव यांच्या पत्नीने मागणी केली होती. कारागृह हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी त्यात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली होती. आत्तापर्यंतची वरवरा राव यांचा जामीन अर्ज ५ वेळा फेटाळण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.