HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदतवाढ संपणार

मुंबई | एकीकडे राज्यात कोरोनाचे सावट आहे. तर, दुसरीकडे, राजकीय वर्तुळात अनेक बाबी घडत आहेत. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक ८ सदस्यांची मुदत ही उद्या (६ जून) संपत आहे. तर आणखी २ सदस्यांची मुदत ही १५ जूनला संपणार आहे. याच मुद्द्यावरून आता विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्तीसाठी आघाडीत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

६ जूनला निवृत्त होणारे सदस्य-

काँग्रेस – हुस्नबानू खलीपे, जनार्दन चांदुरकर, आनंदराव पाटील, रामहरी रुपनवर

राष्ट्रवादी काँग्रेस- प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे

१५ जूनला निवृत्त होणारे सदस्य –

काँग्रेस- अनंत गाडगीळ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक!

News Desk

महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये, दंडात्मक कारवाई ?

News Desk

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा! – दादाजी भुसेंचे केंद्रीय खते मंत्री मनसुख मांडवियांना पत्राद्वारे मागणी

Aprna