HW News Marathi
Covid-19

३ तारखेनंतर मोकळीक देताना सावध राहण्याची गरज !

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मेंपर्यंत लॉकडाऊ वाढवला होता. देशातील लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहे. ३ तारखेनंतर मोकळीक देणार आहोत, पण मोकळीक देताना सावध राहण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सावध राहून पावले टाकावी लागणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने (१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले.

कोरोनाविरुद्धचे युद्ध हे जिंकायचे आहे आणि हे युद्ध एकमेकांच्या साथीने जिंकायचे आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ३ मेनंतर रेड झोनमध्ये कडक नियम पाळले जातील. ग्रीन झोनमधील अटी हळूहळू शिथिल करत आहोत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना स्वगृही जाण्यासाठी परवानगी पण झुंबड नको, झुंबड झाली, गर्दी झाली तर पुन्हा निर्बंध

आयुष्य मंत्रालयाची मदत घेत आहोत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

 

  • आर्थिक फटाक्यांमुळे बंधने काढून टाकली तर विषाणूचा धोका वाढेल
  • मेनंतर झोनमध्ये मोकळीक हळूहळू देणार
  • मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नागपूरच्या काही भागात काही सुरू करणे हे हिताचे नाही –
  • ग्रीन झोनमध्ये अटी-शर्थी शिथील केले जातील
  • ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये कारभार सुरू करण्यासाठी आपला विचार सुरू आहे
  • रेड झोनमध्ये कडक नियम पाळले जातील
  • रेड झोन ज्वालामुखी, ऑरेंज झोन निदरिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोनमध्ये तिथे कोरोनाताही रुग्ण नाही
  • कुठल्याही राज्याची आणि देशाची संपत्ती ही तिथले नागरिक असतात. ती वाचली तर सर्व संकटांवर मात करता येईल
  • कोरोनाची लक्षदिसली तर आंगावर काढू नका, वेळेवर डॉक्टरांकडे जा
  • लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना स्वगृही जाण्यासाठी परवानगी पण झुंबड नको, झुंबड झाली, गर्दी झाली तर पुन्हा निर्बंध

    आयुष्य मंत्रालयाची मदत घेत आहोत

  • मनपा कर्मचारी घरोघरी जावून तपासणी सुरू केली आहे, इतर आजारावरही उपचार करत आहे
  • चिवट, जिद्दी, लढवैया असा महाराष्ट्र देश आहे
  • कोरोना झाला म्हणजे संगळे संपले असे नाही
  • मुंबईच्या महापौर आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौर परिचारीका म्हणून सेवेत रुजू
  • मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये तपासणी सुरू, २ लाख लोकांची तपासणी केली आहे
  • कोरोनाविरुद्ध महाराष्ट्राचा लढा सुरू आहे
  • कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लॉकडाऊन
  • बीएसीमध्ये प्राथिमकि आरोग्य केंद्राची उभारणी
  • आता सुरू असलेला कठिण काळ सुद्धा जाईल
  • २०१० मध्ये महाराष्ट्रला ५० वर्षे पूर्ण झाली होती. तो सोहळा आपण दूचित्रवाहिनीवर पाहिला असेल
  • १९६० आज महाराष्ट्रला ६० वर्ष झाली, महाराष्ट्राचा हिरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा विचार होता.
  • पण तसे करता आले नाही, हा काळ नक्की निघून जाईल.
  • महाराष्ट्र दिनानिमत्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या जुन्या आवल्या
  • महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी आज हुतात्मा चौकात जावून मी अभिवादन केले आहे
  • महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याचाही सहभाग ‘
  • 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्राशी झुंजला पण यशस्वी होऊ शकला नाही.
  • हुतात्मांना अभिवाद करताना अंगावर काटा आला
  • आज हुतात्मा चौकात अभिवादन करण्यासाठी गेलो
  • बलिदान देऊन मुंबई आपल्याला मिळाली आहे
  • महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना मानाजा मुजरा
  • महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनाच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
  • १ मे महाराष्ट्रचा स्थापना दिनी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : राज्यात १४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले 

News Desk

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू

News Desk

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

News Desk