HW News Marathi
महाराष्ट्र

पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वासचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई | पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील आज (३ एप्रिल) अविश्वासचा प्रस्ताव फेटाळला. पाकिस्तानात अविश्वासचा ठरवा होण्यापूर्वीच संसद बरखास्त झाली. आता ९० दिवसात पाकिस्तानात निवडणुका होणार आहेत. अविश्वासाच्या ठरावात  पराभव अटळ असल्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे शिफारस केली होती. यानुसार, इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वासच्या प्रस्तावआधीच सभापतींनी संसद बरखास्त केली. आता पाकिस्तानची संसदेची पुढीची बैठक येत्या २५ एप्रिल रोजी होणार आहे. 

पाकिस्तानच्या संसदेने अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी संसद बरखास्त केल्यानंतर त्यांनी देशाला संबंधित करताना म्हटले, “जनतेसमोर देशद्रोह होत होता, सर्व देशद्रोही बसलेले होते आणि षडयंत्र रचले जात होते. मी तुम्हाला सांगू इच्छतो की, अल्लाहचे जनतेकडे लक्ष आहे, अशी षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही.  यामुळे सभापतींनी त्यांच्या अधिकारांचा वापर करू निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींकडे सूचना पाठवली असून संसद आणि विधानसभा विसर्जित करा. जनतेकडे लोकशाही जावे आणि निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल, असे ते म्हटले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा! – मुख्यमंत्री

Aprna

रेल्वेच्या बोगीतील शौचालयाच्या जागी कॅटरिंगचे सामान

News Desk

शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमयच

News Desk