HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

अद्याप एमआयएमशी युती कायम, ‘वंचित’चे परिपत्रक जारी

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. प्रकाश आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने अखेर एमआयएमने स्वबळाची घोषणा केल्याचे वृत्त होते. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एमआयएमसोबतची युती कायम असल्याचे म्हणण्यात आले आहे. जोपर्यंत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी जाहीर करत नाहीत तोपर्यंत आघाडी कायम असल्याचे ‘वंचित’ने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

#RamMandir : काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल !

News Desk

ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोल स्वस्त

News Desk