HW News Marathi
Covid-19

तुमचा जिल्हा लाॅकाडऊन ४ मध्ये कोणत्या झोनमध्ये ?

मुंबई | रेड झोनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि बाधितांचा वेग जास्त असल्यास त्या झोनला रेड झोन असे म्हटले आहे. तर, नॉन रेड झोनमध्येच कंटेंन्टमेंन्ट झोन असणार आहे.लॉकडाउन ४ सुरू झालेला असताना राज्य सरकारने आता नवीन नियमावली जाहीर केली असून, त्यात काही भाग हे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे हा भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

रेड झोन – मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत.

नाॅन रेड झोन – रेड झोन व्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे.

कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर देण्यात आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे काय गौप्यस्फोट करणार ? मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याचे दिले संकेत

News Desk

१ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचे कोरोना लसीकरण होणार? राजेश टोपे म्हणतात…

News Desk

राष्ट्रपतींची पत्नी सविता कोविंद यांनी गरिबांसाठी मास्क शिवत कोरोनाविरुद्धच्या लढाईत घेतला पुढाकार

News Desk