HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी

https://youtu.be/93aAeqjkJWc

मुख्यमंत्र्यांचा भोकरमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला

उत्तम बाबळे

नांदेड – शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी संप आंदोलना दरम्यान नांदेड- भोकर महामार्गावरील मौ.भोसी ता.भोकर शिवारात भोसी,खरबी,वाकद आदी गावच्या शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

भोकर,उमरी,धर्माबाद,अर्धापुर आदी तालुक्यांसह नांदेड जिल्ह्यात संप आंदोलनाच्या अनुशंगाने पाळण्यात आलेला बंद १००% यशस्वी झाला आहे.व्यापारी,दुकानदार आदींनी आपापली प्रतिष्ठाने,दुकाने व व्यापारपेठ बंद ठेऊन उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमध्ये धमाका, महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय

News Desk

मुंगेर’सारखे हिंदुत्वावारील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जात आहे, सामनातून भाजपवर हल्लाबोल!

News Desk

मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!

News Desk