HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला जश्याच तशे उत्तर देऊ

नागपूर: ज्या भ्याड प्रवृत्तींनी सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्या प्रवृत्तींचा मी निषेध करतो. ही सभा होऊ नये असा हा भाजप आणि RSS च्या लोकांचा प्रयत्न होता. त्यांना छुपी मदत करणारी काही लोकं आहेत. त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. मी भाषण केले, सभा झाली. आम्ही अशा प्रवृत्तींना घाबरत नाही . नागपूर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजप आणिRSS शी लढत राहणारचं. काँग्रेस पक्ष शिस्तप्रिय पक्ष आहे पण कुणी अंगावर आला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची आमची ताकत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर सत्तेची आसने खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत !

News Desk

अभिजित बिचुकले दोन्ही राजांना देणार आव्हान, साताऱ्यात उभारणार पॅनल

News Desk

कोरोना बाधित पत्रकारांच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई माध्यम समुहांनी द्यावी

News Desk