HW News Marathi
महाराष्ट्र

लातूरमध्ये परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

लातूर – आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल केलेल्या व्यक्तव्या वरील वाद आणि राग संपता संपत नाहीय . आज होळीच्या दिवशी भूमाता ब्रिगेड च्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्याच्या पुतळ्याची गांधी चौकात होळी केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE १२ वीचा आज निकाल, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा

News Desk

सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराष्ट्रातही तसंच होईल – संजय राऊत

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची जामीनावर सुटका; तब्बल 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर

Aprna