HW News Marathi
मूड त्रिअंगा

Digvijaya Singh | राम मंदिरासाठी जागा देणार !

यावेळी लोकसभा निवडणुकांसाठी मध्य प्रदेश मधून राज्यसभा सदस्य आणि कॉंग्रेस नेता दिग्विजय सिंह हे मैदानात उतरले आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवातही केली आहे. अशातच शनिवारी दिग्विजय सिंग यांनी राम मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. आपल्या प्रचारदौरऱ्या दरम्यान त्यांनी राम मंदीरासाठी जमीन देणार असल्याच सांगितलं आहे. मात्र ही जमीन भोपाळ येथील राम मंदिरासाठी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Priya Dutt | २०१४ ला मोदी लाट होती, यंदा लहान वादळ पण नाही !

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dindori | दिंडोरी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Vinod Tawde| राज ठाकरेंचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत

Gauri Tilekar