HW News Marathi
मूड त्रिअंगा

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dindori | दिंडोरी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील दिंडोरी मतदार संघाबाबत. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात यामध्ये नांदगाव, कळवण,चांदवड,येवला,निफाड, आणि दिंडोरी या मतदार संघाचा समावेश होतो.दिंडोरी मतदार संघातून यावेळी भाजपकडून भारती पवार, क़ॉंग्रेसकडून धनराज महाले तर बहुजन विकास आघाडीकडून बापू बर्डे लोकसभेच्या मैदानात आहे. तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण ८ उमेदवार मैदानात उतरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Nashik | नाशिक मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Adil

Imran Khan,north central mumbai | प्रिया दत्त, पूनम महाजन यांनी काय कामं केली ?

Atul Chavan

Pune, Mohan Joshi | कांग्रेसचे बूथ बंद पाडल्याचा मोहन जोशी यांचा आरोप

Arati More