HW News Marathi
मूड त्रिअंगा

Priya Dutt | २०१४ ला मोदी लाट होती, यंदा लहान वादळ पण नाही !

उत्तर मध्य मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीचा जोर वाढताना दिसतोय. यावेळी उत्तर मध्य मुंबईचे सपा बसपा चे उमेदवार इमरानखान यांच्याशी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी बातचीत केली असता उत्तर मध्य मुंबईचे दोन्ही उमेदवार त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखले जातात ते सेलिब्रिटी आहेत. दोघांचा कार्यकाळ मोजला तर यांनी काय काम केली ? असा आरोप सपा बसपाचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार इमरान खान यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरच्या दौऱ्याच्या वेळी मोदी मोदी चे नारे

Atul Chavan

ShivSena | शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dindori | दिंडोरी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan