HW News Marathi
मूड त्रिअंगा

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Hingoli | हिंगोली मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

महाराष्ट्रातील पहील्या टप्प्यानंतर आता सर्व पक्ष आणि नेते आणि मतदारांनासुद्धा पुढील टप्यातील मतदानाची उत्सुकता लागलेली आहे. २९ एप्रिल पर्यंत मतदानाचे इतर सर्व टप्पे पार पडणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्यातील हिंगोली मतदार मतदार संघाबाबत. हींगोली लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये उमरखेड, हिंगोली,किनवट,हदगाव,बसमत, आणि कळमनुरी यांचा समावेश होतो

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ashok Chavan | मला राजकीयदृष्टया संपवण्याचा प्रयत्न केला जातोय !

Arati More

मनसे विरुद्ध भाजप, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Gauri Tilekar

Digvijaya Singh | राम मंदिरासाठी जागा देणार !

Gauri Tilekar