HW Marathi
मूड त्रिअंगा

Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरच्या दौऱ्याच्या वेळी मोदी मोदी चे नारे


कॉंग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची आज सकाळी बोरीवली स्थानकाच्या परीसरात प्रचारदौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांच्या दौऱ्याच्या वेळी तेथेल लोकांकडून मोदी मोदी चे नारे लावण्यात आले. येथील लोक मोदी मोदीचे नारे लावतांना दिसुन आले. तर त्यायला प्रत्युत्तर म्हणुन कॉंग्रेसच्या कार्यर्त्यांडून चौकिदार चोर हैचे नारे सुद्धा लावण्यात आले, त्यामुळे काही वेळ याठीकाणि गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली होती.

Related posts

Ashok Chavan | मला राजकीयदृष्टया संपवण्याचा प्रयत्न केला जातोय !

Arati More

Elections2019 | मोदींसह दिग्गजांनी मतदानानंतर व्यक्त केल्या प्रतिक्रीया

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Nashik | नाशिक मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Adtiya Tripathi