HW News Marathi
मुंबई

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

मुंबई नालासोपारा परिसरातील बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या करण्यात आली असून अली असगर भानपुरवाला असे व्यक्तीचे नाव आहे ते रिलायबल कंपनीचे मालक होते. अली असगर हे जोगेश्वरी येथील ओशीवरा परिसरात राहत होते. त्यांच्या राहत्या घरी शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हल्लेखोराने बुरखा घालून घरात घुसून अल्ली असगर यांच्या पत्नीनर आणि व्यवसायीकावर हल्ला केला यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. मात्र भानपुरवाला यांना रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्त्यांच्या मृत्यू झाला. त्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे.

भानपुरवाला यांच्यावर हल्ला करणारा त्यांच्या पत्नीचा पहिला पती असल्याचा संशय पोलिसांना आहे. अशी माहिती मिळाली असून याप्रकरणी ओशीवरा पोलीस अधीक तपास करत असल्या माहिती दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान जी २० विकास कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन

Aprna

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk