HW News Marathi
मुंबई

16 वर्षाच्या मुलाने केला ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार

पिंपरी : दापोडी येथील अनाथ आश्रमात दहावीत शिकणा-या १६ वर्षीय मुलाने एका ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना,या प्रकरणी आश्रमाच्या संचालकांनी पोलिसांकडे धाव घेतली नाही. या बद्दल पोलिसांकडून संचालकाची कसून चौकशी सुरू आहे. दापोडीतील झोपडपट्टी परिसरात सरस्वती आश्रम आहे. लक्ष्मण देवीदास सुरवसे हे आश्रमाचे संचालक आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील झोपडपट्टीतील मुले या आश्रमात ठेवण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा उशिराने

News Desk

मालवणी येथे 152 ग्रॅम कोकेनसह नायझेरियन तस्करांना अटक

News Desk