HW News Marathi
मुंबई

दाऊदच्या कोट्यवधी संपत्ती विकत घेण्यासाठी 12 जण इच्छुक

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीचा लिलाव सुरू झाला आहे. दाऊदचे हॉटेल रौनक अफरोज हॉटेलसह घर आणि गेस्ट हाऊसचा मंगळवारी लिलाव होणार आहेदरम्यान, रौनक अफरोज हॉटेल विकत घेऊन त्या ठिकाणी निशुल्क शौचालय बांधण्याचा निर्धार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे.

चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात ही बोली लावली जाणार आहे. लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून ती दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार आहे. दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत 12 जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवली आहे. इच्छुक बंद लिफाफा, स्वत: उपस्थित राहून आणि ई-ऑक्शनमध्ये सहभागी होऊन बोली लावणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

News Desk

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले

News Desk