HW Marathi
मुंबई

अंबरनाथमध्ये मोरिवली एमआयडीसीत भीषण आग

ठाणे | अंबरनाथमधील मोरिवली एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्रथमिक माहिती सुत्रांकडून मिळत आहे. ही आग कशा मुळे लागली अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Related posts

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk

रिक्षात झोपलेल्या सख्या बहिणीवर बलात्कार

News Desk

लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी खुला

News Desk