HW News Marathi
मुंबई

मोबाईल स्टोअर मधून मोबाईल लंपास, चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद !

मुंबई | मुलुंड पूर्व येथील मोबाइल स्टोअर मधून मोबाईल फोन चोरी करताना एक महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 24 सप्टेंबर, 2018 रोजी त्या महिलेने मुलुंड पूर्वेकडील व्हीपी मार्ग स्थित नील टेलीकॉममधील या मोबाईल स्टोअर मधून ‘ए 6 सॅमसंग’ हा तब्बल 22,320 रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.

यामागे विदेशी टोळी असल्याच्या अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. ती महिला कोण होती व ती कुठून आली सध्या असे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. तरी या प्रकरणाची नवघर पोलिसांकडून कसून चौकशी सध्या केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

News Desk