HW News Marathi
मुंबई

टोईंग केल्यानंतर ‘ती’ कारमध्ये बसली मग विडीओ शुट करून सोशल मीडियावर टाकले,VIDEO

मुंबई – एक महिला गाडीत बसून लहान मुलाला दूध पाजत असताना वाहतूक पोलिसांनी गाडीला टोचन लावून ओढून नेतानाचा विडोओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यानंतर पोलिस कर्मचारीवर वरिष्ट पोलिस अधिका-यांनी कारवाई केली मात्र आता याप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात गाडी मालकाने टोईंगची कारवाई टाळण्यासाठी पत्नीला कारमध्ये बसण्यास सांगितले त्यानंतर विडीओ शुटकरून सोशल मीडियवर टाकले. मात्र जेव्हा पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी कारमध्ये नव्हती. कार मालक पोलिस कर्मचा-याशी वाद घालतानाचा विडीओ समोर आला आहे. आता या कार मालकावर कारवाई होईल का अशी चर्चा पोलिस कर्मचारी करत आहेत

 

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार, पुढील सुनावणी १० सप्टेंबरला

News Desk

पश्चिम रेल्वेची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

News Desk

अंधेरीमधील एसआरएच्या इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू

News Desk