HW News Marathi
मुंबई

मंत्र्यांच्या बंगल्या बाहेर काळे कंदील

मुंबई शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी,राज्यातील लोड शेडिंग, राशनिग दुकानावरील साखर गायब,महिलांची असुरक्षितता,वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त करत सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे असा आरोप करत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील लावत सरकारचा निषेध केला आहे.

सरकारची दिवाळी तर सामान्यांचे दिवाळे या सरकारने काढले आहेत याची जाणीव सरकारला व्हावी यासाठी काळे कंदील लावल्याचे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार दिवाळीचा बोनस

News Desk

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk

कुर्ल्यातील ‘शकिना मंजिल’ जीर्ण इमारत कोसळली

News Desk