HW News Marathi
मुंबई

Breaking News | काळबादेवी परीसरात चंद्रभवन इमारतीला आग

मुंबई | दक्षिण मुंबईतील काळबादेवी परीसरात असलेल्या चंद्रभवन इमारतीला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

Gauri Tilekar

पहिल्या ट्विटमध्ये राज यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

News Desk