HW News Marathi
मुंबई

चालक नसतानाही बस धावली

पुणे सोमवारी पिपरीतील पिंपळे गाव बस स्थानकात बस चालक नसताना बस अचान सुरू झाली आणी 100 मीटर पुढे जाऊन दुचाकला धडकली आहे. यात कोणताही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीवीमध्ये कैद झाली आहे.

मार्केटयार्ड वरून आलेली बसची नोंद करायला चालक आणि वाहक गाडी सुरु ठेवूनच खाली उतरले. त्याचवेळी अचानक ही घटना घडली. दरम्यान, अशा प्रकारच्या बेजबाबदारपणावर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये स्वच्छता मोहीम

News Desk

सीएसएमटी जवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटना, ‘रेड सिग्नल’मुळे जीवितहानी टळली

News Desk

सभागृहात असे कधीच घडले नाही

News Desk