HW News Marathi
मुंबई

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

मुंबई – प्रेमास नकार देणाऱ्या एका पंचवीस वर्षीय तरूणीवर भांडूपमध्ये एका तरूणानं चाकूहल्ला केलाय. सध्या त्या तरूणीवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही त्या तरूणाला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

२७ जुनला रात्री अकराच्या सुमारास हा तरूण त्या मुलीच्या घरी गेला. यावेळी त्यानं मुलीला प्रेमाची मागणी केली. मात्र, तिनं नकार दिल्यानं संतप्त झालेल्या या तरूणानं तिच्यावर आपल्याजवळील धारदार चाकूनं पोटावर सपासप वार केले. यात ती गंभीररित्या जखमी झालीय, अशी माहिती जखमी मुलीची आई निलम यादवनं पोलिसांना दिली. ही तरूणी तुळशेतपाडा इथं राहते.

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://www.mahabatmi.com

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांचा सरकारविरोधात ३१ पासून जनआक्रोश

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

swarit

मुंबई भाजपाची निवडणुक समिती जाहीर

News Desk