HW News Marathi
मुंबई

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

मुंबई | सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे ७१ व्या वर्षी आज(३ जुलै) पहाटे निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांआधी आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, ती निगेटीव्ह आली होती.

सरोज खान यांच्या जाण्याने बॉलिवुड वर शोककळा पसरली आहे.सरोज खान यांनी अनेक सुपर स्टारला डान्स शिकवला होता. बॉलिवुडमध्ये त्यांचे एक वेगळेच स्थान होते. अप्रतिम नृत्य कला त्यांनी बॉलिवुडमध्ये रुजवली आणि अजरामर देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेदांता लिव्हर ट्रांसप्लांट मधून मिळणार यकृतच्या रुग्णांना जीवनदान

News Desk

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवा

News Desk