HW News Marathi
मुंबई

मॅनहोलमध्ये उतरलेल्या सिडकोच्या कंत्राटदारासह दोन कामगारांचा मृत्यू

पनवेल | साफसफाईसाठी पनवेलमधील काळुंद्रे गावातील मॅनहोलमध्ये उतरलेल्या सिडकोच्या एका कंत्राटदारासह दोन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत पावलेल्या सिडकोच्या कंत्राटदाराचे नाव विलास भसकर असे आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. दरम्यान, या अपघाताला सिडकोला जबाबदार ठरविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

Dahi Handi | मुंबईत जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु

News Desk

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk