मुंबई | मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता कोळंबकर हे भाजपमध्ये नव्हे तर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा कार्यालयाच्या बॅनरवर यापूर्वी काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो असल्याचे देखील निदर्शनास आले होते. त्याचप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला देखील ते उपस्थित होते.
सविस्तर वृत्त लवकरच…
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.