HW News Marathi
मुंबई

रिलायन्सच्या कार्यालयावर कॉंग्रेसची पोस्टरबाजी

मुंबई | राफेल प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी रिलायन्सच्या कार्यालयाबाहेर अनोख्या प्रकारे निषेध केला आहे. राफेल प्रकरणी आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

कॉंग्रेसकडून मुंबईतल्या सांताक्रुझ विभागातल्या अनिल अंबानींच्या कार्यालयाच्या इमारतीवर पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अनिल अंबानी यांचा फोटो राफेल विमानासोबत असल्याचे पहायला मिळाले. या पोस्टरवर राफेल चोर असे लिहण्यात आले होते. या पोस्टरवर कॉंग्रेस पक्षाचा उल्लेख असल्याचे पहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनाच अटक करा संभाजी ब्रिगेडची मागणी

News Desk

कुर्ल्यात महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

News Desk

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

swarit