HW News Marathi
मुंबई

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

मुंबई – काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांनी रहात्या घरी फाशी लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. शेलार घरी एकटे असताना त्यांनी आत्महत्या केली. पत्नी बाहेरून आल्यानंतर शेलार यांचा मृतदेह लोंबकळत होता. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यात आलं. शेलार यांचा मृतदेह सध्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आला आहे. शेलार यांनी आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट होवू शकले नाही. प्रवक्ते म्हणून शेलार यांनी प्रभावी कामगिरी केली होती. अनेक वेळा त्यांनी प्रवक्ता म्हणून काँग्रेसची बाजू सक्षम पणे मांडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवाळीनिमित्ताने मेगाब्लॉक रद्द

News Desk

मनसेला जशाच तसे उत्तर दिले, संजय निरुपमवर गुन्हा

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ दिवस कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊतांचा इशारा

swarit
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आमदारांचा वेतन, महागाई भत्ता जाणून घ्या

swarit

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणाऱ्या आमदार यांना किती पगार आहे. हे जाणून घेणयासाठी आपण सर्वजण उत्साहित आहोत. महाराष्ट्र सरकारने २०१८ या वर्षाच्या कालावधीत आमदारांवर किती पैसे खर्च केले आहेत. या सर्व खर्चाची माहिती ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांनी महाराष्ट्र विधानमंडळाकडून ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज करुन ही धक्कादायक माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रातील आमदारांना एकूण पगार, मूळ पगार, महागाई भत्ता आणि इतर भत्ते यांची सर्व माहिती मिळवली आहे. महाराष्ट्रातील आमदारांना प्रत्येक महिन्यात ६७,००० रुपये हा त्यांचा मूळ पगार आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. परंतु महाराष्ट्रातील आमदारांना मात्र महागाई भत्ता ९१,१२० रुपये मिळतो. आता सर्व आमदारांकडे स्मार्टफोन असून देखील त्यांना जुन्या काळाप्रमाणे दूरध्वनीसाठी महाराष्ट्र सरकार ८,००० रुपये मिळत आहे.

२१व्या शतकात सर्वजण ई-मेलचा वापर करत असताना. परंतु इतिहास जमा झालेल्या टपाल सेवेसाठी सुद्ध सरकार दरमहिना १०,००० रुपये देते. संगणक चालकांच्या सेवेसाठी १०,००० रुपये मिळतात. तर महाराष्ट्रातील आमदारांना एकूण १,८६,१२० रुपये खर्च केले जातात. महागाई भत्ता, टपाल सेवा आणि दूरध्वनी यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या पैसांवर अनेक सवाल उपस्थित राहिले आहेत.

Related posts

हसन मुश्रीफांचे फडणवीस आणि पाटलांवरील आरोप अत्यंत बालीश,भाजपचा पलटवार !

swarit

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या विभागासाठी ११४३ कोटींची तरतूद! – मुख्यमंत्री

Aprna

येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

Gauri Tilekar