HW News Marathi
मुंबई

दादर पोलीस स्टेशन कॉलनीत सिलेंडरचा भीषण स्फोट

मुंबई | दादर पोलीस स्टेशन कॉलनीत रविवारी (१२ मे) सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सिलेंडरच्या या स्फोटामुळे ३ घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चौपाटयांवर जीवरक्षक नेमण्याप्रकरणीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

Gauri Tilekar

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबईकरांना दिली ही आनंदाची बातमी

swarit