HW Marathi
मुंबई

घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

मुंबई | घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रो मार्गावर एका मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे. बिघाड लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुपरित्या एअर रोड स्टेशनवर उतरवण्यात आले आहे. या बिघाडामुळे मेट्रोची वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या आणि ऑफिसला जाण्यच्या वेळेत हा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related posts

लता मंगेशकर यांच्या नावाने लाखोंचा गंडा

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk