HW News Marathi
मुंबई

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

मुंबई | डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट.

डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हाणी झालेली नाही.

डोंबिवली एमआयडीसी सांगावं परिसरातील कंपनीत मध्य रात्री २ वाजता ब्लास्ट झाला…

आर्च फार्मा लॅब्स या कंपनीच्या पाईपमध्ये ब्लास्ट झाली घटना घडली…

ब्लास्टमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही….

स्फोटच्या हाद-यामुळे सांगावं परिसरातील काही बिल्डिंगच्या काचा फुटल्याची प्राथमिक माहिती…

घटनेनंतर पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाटकोपर बस बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक

swarit

आझाद मैदान येथे सफाई कामगारांचे १५ ऑगस्ट रोजी आंदोलन

News Desk

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk