चर्चगेट | बलार्ड पिअर येथील सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या आणि चौथ्या मजल्याला भीषण लागल्याची घटना शुक्रवारी साडेचारच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीत इनकमटॅक्सचे ऑफीस असून नीरव मोदी, चंदा कोचर, पीटर मुखर्जी, यांसारख्या प्रकरणांचे सर्व दस्तावेज असल्यामुळे ही आग लागली की लावली हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय.
सध्या हाती आलेल्या माहीतीनुसार साडेचारच्या सुमारास आग लागली असून आत अडकलेल्या ५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. आग आद्याप धुमसत आहे. ही इमारत ४ माळ्यांची असून तिस-या माळ्यापर्यंत इनकम टॅक्स कार्यालय आहे तर ४ थ्या माळ्यावर कॅनटीन असल्याचे बोलले जात आहे. आग ३ -या माळाल्याला लागली आहे.
Mumbai: The Level-2 fire that broke out inside an office at Scindia House (Commercial) now becomes Level 3 fire. The five persons who were stranded have also been rescued. pic.twitter.com/l81o4KiyH0
— ANI (@ANI) June 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.