HW News Marathi
मुंबई

अंधेरीमध्ये व्यावसायिक इमारतीला आग

मुंबई । अंधेरी येथील एका व्यावसायिक इमारतीला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग इमारतीच्या ५ व्या आणि ६ व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सध्या अग्निशमनचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धूलिकणांनी मुंबईकरांचा श्वास कोंडला

swarit

निवासी डॉक्‍टरांना थेट प्रशासनापुढे समस्या मांडता येणार

News Desk

उत्तर भारतीयांच्या मागे उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे

News Desk